

Illegal Sex Determination Racket Exposed in Buldhana Farm Shed as PCPNDT Team Arrests Three Including Fake Doctor
sakal
चिखली, (जि. बुलडाणा) : अमडापूर लव्हाळा मार्गावरील एका शेतातील पत्र्याच्या गोठ्यामध्ये गर्भलिंग निदान रॅकेटचा गर्भलिंग निदान प्रतिबंधक पथकाने भंडाफोड केला आहे. वाशीम आणि बुलडाणा पथकाने केलेल्या या कारवाईत बनावट डॉक्टरसह तिघांना रंगेहाथ अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशिन व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.