Buldhana: उघड्यावर प्लास्टिक फेकल्यास होणार कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देशः प्रभावी अंमलबजावणी करा

Buldhana ZP Launches Strict Plastic Waste Enforcement: बुलडाणा जिल्ह्यात प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
Buldhana

Buldhana

esakal

Updated on

बुलडाणा: पर्यावरणाचे संरक्षण आणि स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी गावस्तरावर कचरा व्यवस्थापन मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी दंडात्मक कारवाईचे आदेश पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना दिले आहेत. यासंदर्भातील परिपत्रक सोमवारी (ता. ६) रोजी जिल्हा परिषदेच्या वतीने बीडीओ व ग्रामपंचायतींना देण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Gadchiroli
International Plastic-Free Day
Buldhana
Circular Economy Architecture: Introducing the E-Incentive 'Plastic Bank' Framework in Haveli
Marathi News Esakal
www.esakal.com