Gadchiroli: आलापल्ली-सिरोंचा महामार्ग जड वाहतुकीस बंद!; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत येथून चालणार नाहीत अवजड वाहने

Buldhana ZP Launches Strict Plastic Waste Enforcement: बुलडाणा जिल्ह्यात प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
Gadchiroli

Gadchiroli

esakal

Updated on: 

गडचिरोली: मागील पाच वर्षांपासून रखडलेला आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्यात अधिकच भयावह आणि वाहनचालकांसाठी जीवघेणा झाला आहे. त्यामुळे या महामार्गावरील अवजड वाहतूक तत्काळ बंद करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केल्यानंतर दैनिक सकाळने मंगळवारी (ता. ७) वृत्त प्रकाशित करत ही समस्या ऐरणीवर आणली. दैनिक सकाळच्या वृत्ताची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या महामार्गावरील जड वाहतूक ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com