Buldhana Accident: मोताळा मलकापूर मार्गावर अपघात; चारचाकीची अॅपेरिक्षाला धडक, युवक ठार
Accident News: भरधाव चारचाकी वाहनाने मालवाहू अॅपेरिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एक युवक ठार झाल्याची घटना मोताळा ते मलकापूर मार्गावरील घुस्सर फाट्यानजीक रविवारी (ता. १४) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.
मोताळा : भरधाव चारचाकी वाहनाने मालवाहू अॅपेरिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एक युवक ठार झाल्याची घटना मोताळा ते मलकापूर मार्गावरील घुस्सर फाट्यानजीक रविवारी (ता. १४) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.