
अविनाश साबापुरे
यवतमाळ : शाळा सुटली, पाटी फुटली... आई मला भूक लागली.... असे अनेकांनी लहानपणी म्हटलेच असेल. पण शाळा सुटल्यावर लागलेली भूक शमविणारा रोजगार किती जणांना मिळतो? आता हाच प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हाती ‘करिअर कार्ड’ सोपविले जाणार आहे.