Amravati News: सेंट्रल बँकेत तीन कोटींचा अपहार; न केलेल्या कामाचे देयके काढून पैसा खिशात

Police FIR Against Employees and Relatives: अमरावती येथील सेंट्रल बँकेत तीन वर्षांत २ कोटी ९५ लाखांचा घोटाळा उघडकीस आला. स्टेशनरी व जाहिराती न करताच देयके खिशात जाईल अशी फसवणूक झाली.
Amravati News

Amravati News

esakal

Updated on

अमरावती: अमरावती येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयात तीन वर्षांमध्ये अ‍ॅडव्हरटाइज व स्टेशनरी खरेदीचे बनावट टेंडर प्रोसेस राबवून दोन कोटी ९५ लाख ४९ हजार ४२१ रुपयांच्या रकमेचा अपहार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात स्टेशनरी खरेदी किंवा जाहिराती न करताच देयके वितरित केल्याचे दिसून आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com