अंगणवाड्यांचा संसार 'भाड्याच्या' घरात! शासनावर लाखोंचा बोजा; स्वतंत्र इमारतींची अंगणवाड्यांना प्रतीक्षा

Chandrapur Anganwadis Still Running in Rented Buildings : शहरी भागात जागेचा अभाव, तर ग्रामीण भागात निधीची कमतरता यामुळे अनेक अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती उपलब्ध झालेल्या नाहीत.
Chandrapur Anganwadis Still Running in Rented Buildings

Chandrapur Anganwadis Still Running in Rented Buildings

esakal

Updated on

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : पूर्व-प्राथमिक शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील बहुतांश अंगणवाड्यांचा कारभार कित्येक वर्षांपासून भाड्याच्या घरांत सुरू आहे. शहरी भागात जागेचा अभाव, तर ग्रामीण भागात निधीची कमतरता यामुळे अनेक अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती उपलब्ध झालेल्या नाहीत. परिणामी, दरवर्षी भाड्यापोटी शासनाला लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com