Chandrapur: दोनशे मीटर परिसरात नो पार्किंग झोन; चंद्रपूर बसस्थानक; खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई

200-Meter No Parking Zone Declared Around Bus Stand: चंद्रपूर बसस्थानक परिसरात २०० मीटरपर्यंत नो पार्किंग झोन लागू करण्यात आला असून खासगी प्रवासी वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू झाली आहे.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

चंद्रपूर: राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या दोनशे मीटर परिसरात नो पार्किंग झोन लागू करण्यात आला आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. ६ ते १५ जून या कालावधीत धडक कारवाई केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com