Chandrapur: जिल्ह्यासाठी एक लाखांवर मेट्रिक टन खत मंजूर; खरीप हंगाम; चार लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्र

Fertilizer Allocation Crosses One Lakh Metric Ton: चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी एक लाखांहून अधिक मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आले आहे. तसेच ४ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नियोजन झाले असून बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

चंद्रपूर: खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एकूण बियाणे मागणी ६१६१९ क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. रासायनिक खतांचे एप्रिल २०२६ अखेरपर्यंत एक लाख ८० हजार ८०० मेट्रिक टन आवंटन मंजूर आहे. त्यापैकी एक लाख एक हजार ९०९ मेट्रिक टन साठा प्राप्त झाला आहे. त्यातील ४६ हजार ९७४ मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com