

Investigation into kidney transactions exposes major medical practitioners
Sakal
चंद्रपूर : किडनी विक्री प्रकरणात देशातील दोन प्रतिष्ठित डॉक्टरांची नावे समोर आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील आणखी काही ‘बडे मासे’ पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, कोलकाता येथील ज्या पॅथॉलॉजीमध्ये रक्तचाचण्या करण्यात आल्या होत्या, तेथे तपासासाठी नागभीड तालुक्यातील रोशन कुडे यांना घेऊन विशेष तपास पथक आज बुधवारला रवाना झाले आहे.