

Kidney Trafficking
sakal
चंद्रपूर : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडविणाऱ्या चंद्रपूरमधील किडनी विक्री प्रकरणात विशेष तपास पथकाला मोठे यश मिळाले असून, पीडित रोशन कुडे याला कंबोडियात किडनी विक्रीसाठी प्रवृत्त करणारा एजंट ‘डॉ. कृष्णा’ पोलिसांच्या ताब्यात आला आहे. तो सोलापूरचा रहिवासी असून, ‘डॉ. कृष्णा’ या बनावट नावाने लोकांना फसवत होता.