Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिला, वृद्ध ठार; सोमनाथ प्रकल्प, पद्मापूर येथील घटना

Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात सोमनाथ प्रकल्प व पद्मापूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात महिला आणि वृद्धाचा मृत्यू झाला. सलग दोन घटनांमुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून गावकऱ्यांनी सफारी गेट बंद करण्यासह संरक्षणात्मक उपाययोजनांची मागणी केली आहे.
Chandrapur Tiger Attack

Chandrapur Tiger Attack

sakal

Updated on

मूल (चंद्रपूर) : कापूस वेचणीसाठी गेलेल्या दिव्यांग महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवारी (ता. २८) सकाळी साडेसात वाजतादरम्यान सोमनाथ प्रकल्पाच्या शेतशिवारात घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com