

T20 World Cup Betting
esakal
Chandrapur News: टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान मोबाईलद्वारे ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.