Chandrapur: चंद्रपूर महापालिकेत पाणीटंचाईवर जोरदार वाद; महापौरांनी विशेष सभा बोलाविण्याची घोषणा
Chandrapur Municipal Council Meeting Turns Contentious Over Water Issues: चंद्रपूर महापालिकेच्या सभेत पाणीटंचाईवरून वाद निर्माण झाला. महापौर संगीता खांडेकर यांनी येत्या आठवड्यात पाणी विषयावर विशेष सभा बोलाविण्याची घोषणा केली.
चंद्रपूर: पाणीटंचाईच्या प्रश्नावरून आज झालेल्या महापालिकेच्या आमसभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार आरडाओरड केली. या पार्श्वभूमीवर महापौर संगीता खांडेकर यांनी येत्या आठवड्यात पाणी विषयावर विशेष सभा बोलाविण्याची घोषणा केली.