
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०२४ लेखी परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर वेळापत्रकातील काही परीक्षांच्या वेळापत्रकात दुरुस्ती करून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.