Chhatrapati Shivaji Maharaj:विदर्भभूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने ६ वेळा पावन, आग्रा कैदेतून सुटल्यानंतर विदर्भातून प्रवास

Maternal Roots at Sindkhed Raja: छत्रपती शिवाजी महाराज किमान सहा वेळा विदर्भात आल्याचे ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत. कारंजा, बाळापूर, सिंदखेड राजा व मैलगड किल्ल्यासह वऱ्हाडाशी त्यांचे राजकीय व वैवाहिक संबंध अधोरेखित होतात.
Chhatrapati Shivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj

sakal

Updated on

आरती दलाल-धारकर

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून इतिहास घडवला. त्यांच्या कार्याचे आणि राज्यव्यवस्थेचे पोवाडे आजही गायले जातात. पण शिवाजी महाराज विदर्भात आले की नाही, हा एक विषय होता. इतिहासकार प्रा. डॉ. किशोर वानखेडे यांनी दिलेल्या संदर्भानुसार विदर्भाच्या भूमीलाही शिवरायाचे पाय लागले. किमान सहा वेळा तरी ते वेगवेगळ्या कारणांनी विदर्भात आले असल्याचे संदर्भ आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com