Chikhaldara Crime : ६२ वर्षीय वृद्धावर अत्याचाराचा आरोप; अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म
Chikhaldara Crime case : चिखलदरा तालुक्यातील एका गावात संशयित अशोक मालवीय (वय ६२) या वृद्धाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा रविवारी (ता. ७) दाखल झाला असून, संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले.
चिखलदरा : चिखलदरा तालुक्यातील एका गावात संशयित अशोक मालवीय (वय ६२) या वृद्धाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा रविवारी (ता. ७) दाखल झाला असून, संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले.