Chikhaldara Forest: चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिखलदरा तालुक्यातील युवकाचा मृतदेह जंगलामध्ये झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळून आला. सदर घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
चिखलदरा: चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिखलदरा तालुक्यातील युवकाचा मृतदेह जंगलामध्ये झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळून आला. सदर घटना सोमवारी (ता. १३) सकाळी उघडकीस आली.