Buldhana Shivaji Maharaj Statue Row : चिखला गावचे फरार सरपंच Ganesh Kakad कोण? पहिल्यांदाच समोर येत व्हिडिओद्वारे दिली प्रतिक्रिया

Chikhla Village Violence: चिखला गावातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून पेटलेला वाद; सरपंच गणेश काकड पहिल्यांदाच व्हिडिओद्वारे समोर, हाणामारीमागचं सत्य काय?
Chikhla Village Clash: Absconding Sarpanch Ganesh Kakad Breaks Silence in First Video Statement

Chikhla Village Clash: Absconding Sarpanch Ganesh Kakad Breaks Silence in First Video Statement

esakal

Updated on

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेमुळे निर्माण झालेल्या वादात भीषण हाणामारी झाली. या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून नाव येत असलेले सरपंच गणेश काकड यांनी प्रथमच आपली बाजू मांडली आहे. सध्या ते फरार असून, त्यांनी सर्व प्रकार स्पष्ट शब्दांत सांगितले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com