Buldhana Accident: चिखलीत भीषण अपघात: बी.एस्सी.अ‍ॅग्री विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Accident News: चिखली-बुलडाणा मार्गावरील मालगणी फाटा येथे भरधाव ट्रकच्या धडकेत बीएस्सी अ‍ॅग्री विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. एकलारा येथील २३ वर्षीय शंतनू अंभोरे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
Buldhana Accident

Buldhana Accident

sakal

Updated on

चिखली : बी.एस्सी.अ‍ॅग्रीचे शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थ्याचा आज १२ फेब्रुवारी रोजी चिखली-बुलडाणा मार्गावरील मालगणी फाटा येथे सकाळी सुमारे ९ वाजे दरम्यान दरम्यान झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला.या अपघातचे वृत्त समजताच संपूर्ण एकलारा वासियांवर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com