Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

महाराष्ट्रात आतापर्यंत चोरीचे सरकार होते. त्यांना अदानी, अंबानी यांना कोट्यवधी रुपयांच्या जमिनी देता याव्या यासाठी भाजपने महाराष्ट्रातील पक्ष चोरी करून येथे सरकार बनविले.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal
Updated on

चांदूररेल्वे (जि. अमरावती) - ‘ही फक्त विधानसभेची नाही तर राज्यघटना वाचविण्यासाठीची लढाई आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत चोरीचे सरकार होते. त्यांना अदानी, अंबानी यांना कोट्यवधी रुपयांच्या जमिनी देता याव्या यासाठी भाजपने महाराष्ट्रातील पक्ष चोरी करून येथे सरकार बनविले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com