Amravati: कुंपणावरून चित्री गावात एकाच्या ; हत्येचा प्रयत्न, दुसरा जखमी
Dispute Over Fence Turns Violent in Chitri Village: चित्री गावात कुंपणाच्या वादातून दोन गटांत हाणामारी. एका व्यक्तीवर हत्येचा प्रयत्न, तर दुसरा जखमी. धारणी पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल.
अमरावती: धारणी तालुक्यातील चित्री गावात भिंतीजवळ बांबूचे कुंपण घालण्याच्या कारणावरून उद्भवलेला वाद पेटल्याने दोन गटांत हाणामारी व सशस्त्र हल्ला झाला. त्यात एकाच्या हत्येचा प्रयत्न झाला असून, दुसऱ्या गटातील एकजण जखमी आहे.