Amravati News: शेतकऱ्यांचे मका खरेदीचे पैसे रखडले; चुकाऱ्यांअभावी चुरणी येथील शेतकरी संकटात

Farmers Await Pending Maize Payments at Churni Center:c तालुक्यातील चुरणी केंद्रावर मका विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे अद्याप न मिळाल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
Amravati News

Amravati News

esakal

Updated on

चिखलदरा: तालुक्यातील चुरणी केंद्रावर आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात आलेल्या मका खरेदीचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याने २० ते २५ शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मक्का खरेदी होऊन बराच कालावधी उलटून गेला असतानाही संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले नसल्याने खरिपाची कामे थंडावली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com