Agricultural Loss : मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसरात २५ जूनच्या रात्री ढगफुटी पावसाने मोठा हाहाकार केला आहे. पाऊस आणि पुरामुळे रस्ते बंद झाले असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जानेफळ : मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसरात २५ जूनच्या रात्री ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार केला आहे. गावालगतच्या नाल्याला पूर आला असून पाण्यामुळे प्रसिद्ध शेगाव-पंढरपूर पालखी मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.