Heavy Rain: सिंदखेड राजा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; अनेक गावांमध्ये शिरले पाणी अनेक पुलावरून पाणी, पिकांचे मोठे नुकसान
Crop Loss: सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे गावांमध्ये पाणी शिरले आहे. रस्ते, पूल पाण्याखाली गेले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. थेट नागरिकांच्या घरामध्ये पाणी पाहायला मिळते.
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यात मधील किनगांव राजा, सोनशी, दुसरबीड,सिंदखेड राजा या महसूल मंडळामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे.दुसऱ्यांदा ढग फुटी सदृश्य परिस्थिती पाहिला मिळाली आहे .