Yavatmal: महसूल मंत्र्यांनी घेतला ‘एसडीओं‘चा क्लास, मिटींगमध्ये बिघडली अधिकाऱ्याची प्रकृती; रुग्णालयात उपचार सुरू

Colombo Port Traffic Jam Hits Nashik Onion Exporters Hard: कोलंबो बंदरातील ट्राफिक जाममुळे नाशिकच्या कांदा निर्यातीला मोठा फटका बसला. कांदा निर्यात, कोलंबो बंदर, निर्यात नुकसान यामुळे व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून नुकसानभरपाईची मागणी जोर धरत आहे.
Yavatmal

Yavatmal

esakal

Updated on

यवतमाळ: जिल्ह्यातील पुसद आणि दारव्हा उपविभागीय अधिकार्‍यांच्या कामकाजाबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. दरम्यान, मंगळवारी (ता. 16) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकार्‍यांची ऑनलाइन मिटींग घेतली. अधिकार्‍यांचा चांगलाच क्लास घेतल्याने अधिकार्‍यांची भंबेरी उडाली. तर दारव्हा उपविभागीय अधिकार्‍यांची प्रकृती बिघडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com