Amravati: जिल्हा परिषदेत समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया

Community Health Officer Transfer Process Conducted Successfully: अमरावती जिल्हा परिषदेत समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांची प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने पार पडली. ३६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून ग्रामीण आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: आरोग्य विभागांतर्गत समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांची प्रक्रिया शनिवारी (ता.३०) मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशन पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com