Amravati: काँग्रेसच्या नगरसेवकांचे आदेश मोडून मतदान ; विधान परिषद निवडणूक; ४५१ पैकी ४२७ मतदारांनी बजावला हक्क

High Voter Turnout in Amaravati Local Bodies Constituency: अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी पक्षादेश धुडकावत मतदान केले. या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाले असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आज (ता.१८) झालेल्या मतदानात पक्षादेश धुडकावत काँग्रेसच्या मतदारांनी मतदानात सहभाग घेतला. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com