Shegaon News : वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा निषेध; शेगावात काँग्रेसचे आंदोलन

शेगाव शहरातील पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाहनधारकांना थेट मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा अनोखा निषेध नोंदवला.
congress party agitation

congress party agitation

sakal

Updated on

शेगाव - महागाईच्या भडक्यात होरपळणाऱ्या सामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार केवळ आश्वासनांची गाजरे आणि 'मेलोडी चॉकलेट्स' देण्याचा स्टंट करत असल्याचा आरोप करत आज ता. २६ मे रोजी काँग्रेस कडून शेगावात अनोखे आंदोलन करण्यात आले. शहरातील पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाहनधारकांना थेट मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा अनोखा आणि उपरोधिक निषेध नोंदवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com