Yavatmal Crime : बिश्‍नोई गँगच्या कॉन्ट्रॅक्ट किलरला यवतमाळातून अटक; त्याच्यावर पंजाब, राजस्थान राज्यात अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

लॉरेन्स बिश्‍नोई आणि बिन्नी गुज्जर गँगचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर दोन वर्षांपासून ओळख लपवून राहत होता.
bhupendra singh bhinda arrested
bhupendra singh bhinda arrestedsakal
Updated on

यवतमाळ - लॉरेन्स बिश्‍नोई आणि बिन्नी गुज्जर गँगचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर दोन वर्षांपासून ओळख लपवून राहत होता. यवतमाळ शहरातील दांडेकर ले आऊट परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला शुक्रवारी (ता. 30) अटक केली. त्याच्या शिरावर पंजाब तसेच राजस्थान राज्यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म अ‍ॅक्ट असे अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com