cooperation marketing and textile department
sakal
कोदामेंढी (जिल्हा नागपूर) - सहकाराच्या माध्यमातून सभासदांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या मौदा तालुक्यातील आठ सहकारी पतसंस्था गेल्या दहा वर्षांत डबघाईस आल्या आहेत. निबंधक कार्यालयाने या संस्था अवसायनात काढल्या आल्याने एकच खळबळ उडाली आहे.