Vulture Conservation : ‘पेंच’मधील गिधाडांना हलविले ‘प्री-रिलीज एव्हरी’मध्ये; संवर्धनाच्या दिशेने पाऊल

Pench Tiger Reserve : गिधाड संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत पेंच व्याघ्र प्रकल्पातील सॅडलडॅम येथे १४ धोकादायक स्थितीतील गिधाडे सुरक्षितपणे हलवण्यात आली. ही प्रक्रिया जागतिक पृथ्वी दिनानिमित्त राष्ट्रीय संवर्धन उपक्रमांतर्गत राबविण्यात आली.
Vulture Conservation
Vulture Conservation sakal
Updated on

शितलवाडी : गिधाडांच्या संवर्धनाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत अत्यंत धोक्यात असलेली १४ गिधाडे, ९ पांढऱ्या टोकाची गिधाडे आणि ५ लांब चोचीच्या गिधाडांना नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील सॅडलडॅम येथे बांधलेल्या प्री-रिलीज एव्हरीमध्ये यशस्वीरित्या हलवण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com