
कामठी : सहा वर्षे वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षणाची ओढ लागावी, तसेच गरोदर स्तनदा माता व बालकांच्या कुपोषण निर्मूलनसाठी योग्य पूरक आहार पुरविण्याच्या मुख्य उद्देशाने एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कामठी शहर अंतर्गत कामठी शहरात ९१ अंगणवाड्या कार्यरत आहेत.