Yavatmal Crime : यवतमाळ येथील मिटनापूर येथे दुग्ध व्यावसायिकाची हत्या
Crime News : मिटनापूर येथे दुग्धव्यावसायिक सय्यद नजीम सय्यद रऊफ गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.