Industrial AccidentSakal
विदर्भ
Yavatmal News : डाळ साठवणुकीचे स्टोरेज अंगावर पडले, सुपरवायझरसह मजूर बापलेकांचा मृत्यू, लोहारा एमआयडीसी परिसरातील घटना
Industrial Accident : यवतमाळमधील मनोरमा जैन डाळ मिलमध्ये साठवणूक रचनेचा भाग अंगावर पडून सुपरवायझर व बापलेक मजूरांचा मृत्यू, दोन मजूर गंभीर जखमी झाले.
यवतमाळ : डाळ सोठवणूकीचे स्टोरेज अंगावर पडल्याने सुपरवायझरसह मजूर बापलेकांचा दबून मृत्यू झाला. ही घटना शहरातील लोहारा एमआयडीसी परिसरात असलेल्या मनोरमा जैन दालमील येथे मंगळवारी (ता १५) रोजी घडली.

