
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील जांभोरा गांवामध्ये तलाव फुटला असून शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळते,त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ उपायोजना व नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, सविस्तर वृत्त असे की मागील दोन-तीन दिवसापासून तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.