Yavatmal News: टाकाऊ बॉटलमधून झाडांना मिळणार जीवनदान; दर्यापूर पालिकेचा अभिनव प्रयोग; दुभाजकावरील झाडे वाचणार

Watering Trees via Recycled Bottles: दर्यापूर पालिकेचा अभिनव प्रयोग: टाकाऊ प्लॅस्टिक बॉटल वापरून रस्त्यांच्या दुभाजकावरील झाडांना पाणीपुरवठा. पर्यावरण संवर्धन व शहर सुशोभीकरण यासाठी उपयुक्त.
Yavatmal News

Yavatmal News

esakal

Updated on

दर्यापूर: पर्यावरण संवर्धन आणि शहर सुशोभीकरणाचा उत्तम मेळ साधत दर्यापूर नगरपालिकेने टाकाऊ प्लॅस्टिक बॉटलचा अभिनव वापर सुरू केला आहे. रस्त्यांच्या दुभाजकांवर लावलेल्या शोभेच्या झाडांना या बॉटलच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असून, त्यामुळे झाडे हिरवीगार राहण्यास मोठी मदत होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com