Crime News : चोरी करताना बघितल्यामुळे दोघांवर प्राणघातक हल्ला

Amravati News : अचलपूरमधील कॉटन मार्केटजवळच्या दालमीलमध्ये चोरी करताना पाहिल्यामुळे एका विधिसंघर्ष बालकासह सहा ते सात आरोपींनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात दोन व्यक्ती जखमी झाल्या असून त्यापैकी एक गंभीर आहे.
Crime News
Crime Newssakal
Updated on

अमरावती : अचलपूर येथील कॉटन मार्केट जवळच्या दालमीलमध्ये चोरी करताना बघितल्यामुळे एका विधिसंघर्ष बालकासह त्याच्या सहा ते सात साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात दोघे जखमी झाले, त्यापैकी एक गंभीर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com