kamthi crime
sakal
कामठी - नुकत्याच झालेल्या कामठी नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर पराभवाचा वचपा काढण्याच्या घटना समोर येत असून प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी महिला उमेदवारासह दोन जणांवर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी जुनी कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.