MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिकांवर संकट ओढवले असून, अनेक गावांमध्ये उभी पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे.
dcm sunetra pawar and mla manoj kayande

dcm sunetra pawar and mla manoj kayande

sakal

Updated on

सिंदखेड राजा - सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिकांवर संकट ओढवले असून, अनेक गावांमध्ये उभी पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आ. मनोज कायंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन मतदारसंघात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची तसेच कृत्रिम पावसाचा प्रयोग करून सुकत असलेल्या पिकांना नवसंजीवनी देण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com