Wardha News: कुटकीत डेंग्यूचा कहर; बालिकेचा मृत्यू ;१५ जणांना लागण, ३०० लोकसंख्येच्या गावात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Dengue Outbreak in Kutki Village : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील कुटकी गावात १५ नागरिकांना डेंग्यूची लागण; ११ वर्षीय मुलीचा महिन्यापूर्वी मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा, स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर.
Residents of Kutki village seek urgent health measures following reported dengue cases and a child's death.

Residents of Kutki village seek urgent health measures following reported dengue cases and a child's death.

esakal

Updated on: 

हिंगणघाट : हिंगणघाट तालुक्यातील कुटकी या अवघ्या ३०० लोकसंख्येच्या गावात डेंग्यूने थैमान घातले असून, आतापर्यंत १५ नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. डेंग्यूच्या आजाराने ११ वर्षीय कुमुद चंद्रशेखर शेंडे या बालिकेचा एक महिन्याअगोदर मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे गावातील आरोग्य व्यवस्था आणि स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...