

A car overturned after crashing into a solar-powered pole in Deulgaon Raja, leaving a 21-year-old woman dead and three others injured.
esakal
देऊळगाव राजा : चौपदरी रस्त्याच्या मधात असलेल्या इलेक्ट्रिक पोलला कार धडकल्याने झालेल्या अपघातात युवती जागीच ठार झाली. वैष्णवी घुगे (वय २१) असे मृत युवतीचे नाव आहे. ही घटना पद्मबुद्धी पेट्रोल पंपासमोर रविवारी (ता. १८) घडली.