Buldhana: देऊळघाट येथून ३.२८ लाखांचा गुटखा जप्त

LCB Conducts Major Action Against Illegal Gutkha Trade: बुलडाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ३.२८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.
Buldhana

Buldhana

esakal

Updated on

बुलडाणा: बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यवसायाला ऊत आल्याचे चित्र असताना स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करीत ३.२८ लाख रुपयांचा शासन प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाला जप्त केला. या कारवाईत वाहनासह एकूण ५.७८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com