

Maratha Reservation Protest Fadnavis Says Government Ready to Find Positive Solution Through Talks Within Legal Framework
sakal
नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीवर राज्यघटनेच्या चौकटीत आणि कायदेशीर बाबी जपून तोडगा काढण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असून चर्चेची दारे खुली आहेत, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे माध्यमांशी बोलताना मांडली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘सरकारचे प्रतिनिधी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. आंदोलकांशी सतत संवाद साधत आहेत.