Wardha News: फळबाजारात देवगड हापूसचा राजासारखा थाट; केशर, दशहरीसह विविध जातींची मांदियाळी

Mango Varieties and Market Prices: वर्धा फळबाजारात कोकणचा राजा देवगड हापूस आणि केशर, दशहरीसह विविध जातींची मांदियाळी आली आहे. हापूसच्या चव आणि रंगामुळे ग्राहकांची गर्दी बाजारात सुरु आहे.
Vardha News

Vardha News

esakal

Updated on

वर्धा: उन्हाचा तडाखा वाढत असतानाच फळप्रेमींसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. फळबाजारात कोकणचा राजा मानल्या जाणाऱ्या ‘देवगड हापूस’चे दणक्यात आगमन झाले आहे. हापूससोबतच केशर, दशहरी आणि बैगनपल्ली यांसारख्या इतर जातींनीही बाजारपेठ सजली असून, फळबाजारात सध्या आंब्यांचा मधुर सुगंध दरवळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com