Amravati Accident: कुऱ्हा गावाजवळ भीषण अपघात; सरपंचांचा मृत्यू, एक गंभीर

Mourning in Wadhoana Village: धामणगावरेल्वे तालुक्यातील वाढोणा येथील सरपंच प्रशांत हुडे यांचा कुऱ्हा गावाजवळ भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. सहकारी प्रीतम काळे गंभीर जखमी असून त्यांना अमरावती येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
Amravati Accident

Amravati Accident

sakal

Updated on

 तिवसा: एका भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने धामणगावरेल्वे तालुक्यातील वाढोणा येथील सरपंच प्रशांत हुडे (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रीतम काळे (वय ४०, रा. अंजनसिंगी) हे अपघातात गंभीर जखमी झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com