Nagpur News: धुळिवंदनाचा आनंद दु:खात बदलला; दोन दिवसांत विदर्भात दहा जणांचा बुडून मृत्यू, गोंदिया सर्वाधिक प्रभावित

Drowning incident: विदर्भातील धूलिवंदनाच्या दिवशी सात घटनांमध्ये दहा जणांचा बुडून मृत्यू झाला. गोंदिया, नागपूर, अमरावती व गडचिरोलीतील दुर्घटना गंभीर ठरल्या. कन्हान आणि वैनगंगा नदीत तरुणांचा दुर्दैवी मृत्यू; नागरिकांनी पाण्याच्या धोक्यांकडे विशेष लक्ष द्यावे.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

नागपूर : धूलिवंदनाच्या दिवशी मंगळवारी (ता. ३) विदर्भात सात वेगवेगळ्या घटनांमध्ये दहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर, दुसऱ्या दिवशीही, बुधवारी (ता. ४) गोंदिया जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. यापैकी दोन्ही दिवसांत एकट्या गोंदिया जिल्ह्यात चार जण बुडालेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com