

Yavatmal Accident
sakal
दिग्रस : तालुक्यातील हरसूल फाट्याजवळ सोमवारी (ता. १९) सायंकाळी झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जखमी झाला आहे. नागपूर आगाराची एम. एच. १४, एल. एक्स. ८९३९ क्रमांकाची बस नागपूरहून नांदेडकडे प्रवासी घेऊन हरसूलजवळून दिग्रसकडे येत होती.