

यवतमाळ : नेटाने अभ्यास करत एमबीबीएस झालेल्या डॉ. जयकुमार आडे यांना गावाजवळच्याच दवाखान्यात सरकारी नोकरी मिळाली होती. पण प्रशासकीय सेवेत जाण्याच्या ओढीने त्यांनी दोन वर्षातच नोकरीचा राजीनामा दिला.पुढे एमडीचे शिक्षण घेतानाच यूपीएससीची तयारी केली अन् आता त्यात यशही मिळविले.