Doma Ashram School: डोमा आश्रमशाळेतील कथित ‘भूतबाधे’चे सावट दूर; अंनिसच्या प्रबोधनानंतर मुली पुन्हा शाळेच्या वाटेवर

Fear of Supernatural Claims Removed from Doma Ashram School: चिखलदरा तालुक्यातील डोमा आश्रमशाळेत ‘भूतबाधे’ची अफवा पसरल्यानंतर निर्माण झालेली भीती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रबोधन मोहिमेमुळे दूर झाली.
Doma Ashram School

Doma Ashram School

esakal

Updated on: 

चिखलदरा/अमरावती: चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत काही विद्यार्थिनींना ‘भूतबाधा’ झाल्याची बातमी पसरली होती. यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण होऊन अनेक मुली भीतीपोटी शाळा सोडून घरी निघून गेल्या होत्या. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) हस्तक्षेपाने तसेच तीन दिवसांच्या सातत्यपूर्ण प्रबोधन मोहिमेमुळे ही भीती दूर झाली असून, विद्यार्थिनी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास सज्ज झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Amravati Ashram School Incident
Visapur Ashram School Incident
tribal students hunger strike Maharashtra
Gadchiroli Ashram School Case
Marathi News Esakal
www.esakal.com